टिक टॉक स्टार फैजल सिद्दीकीचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहे. फैजलने त्याच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो एका मुलीवर पाणी (अॅसिड म्हणून) फेकतो. तू दुस-या मुलासाठी मला सोडले ना? असे तो मुलीला म्हणतो. यानंतर व्हिडीओतील मुलगी लाल मेकअपमध्ये दिसते. तिचा चेहरा अॅसिडने पोळलेला आहे हे दाखवण्यासाठी या लाल रंगाच्या मेकअपचा वापर केला आहे. फैजलने हा व्हिडीओ शेअर केला आणि तो नेटक-यांच्या निशाण्यावर आला होता. त्याचसोबत बॉलिवूड सेलिब्रेटींनी ही फैजलवर निशाणा साधला होता. फैजल विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी टिक टॉक अॅप बॅन करण्याची मागणी केली आहे

#LokmatNews #pareshrawal #tiktok #pareshrawal #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber